ठाण्याचे राष्ट्रीय कबड्डी खेळाडू कवीश्वर कोळी अनंतात विलीन

 नेपाळ-भूतान सदिच्छा दौऱ्यात महाराष्ट्राकडून सहभाग  ठाणे : ठाण्याचे राष्ट्रीय कबड्डी खेळाडू कवीश्वर कोळी यांचे ४ऑगस्ट रोजी सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. निधना समयी ते ६९वर्षाचे होते. त्यांच्या पाश्चात पत्नी अलका, … Continue reading ठाण्याचे राष्ट्रीय कबड्डी खेळाडू कवीश्वर कोळी अनंतात विलीन